स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेच्या आजच्या भागात अनिरूद्ध संजनाला लग्न न करण्याचं कारणं देतो. तर आजी शेखरला गावी बोलावून घेते. काय घडणार मालिकेच्या आजच्या भागात पहा या एपिसोड अपडेटमध्ये. Senior Correspondent- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.